आपण फक्त चर्चा करत बसणार.निष्पन्न काहीच होणार नाही.सबसे बडा रुपय्या.आणि आणखी एक बाब ती म्हणजे आपण सामान्य जनता इमोशनल फुल आहोत.राजकारणी आतुन सगळे एक ही थालीके चट्टेबट्टे आहेतत.
ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब योगी आदित्य नाथ सिंह सारखे अॅक्शन मोड मधे येऊन काम करतील तेव्हा सर्व सामान्य जनतेच्या मनातील नेता बनेल नाहीतर सत्ता भोगी माणूस 👨 वाटेल व जनतेला राजकारण्यांचा वीट वाटेल 👍
जनतेने महायुतीला एवढं प्रचंड बहुमत कशासाठी दिलं आता तरी ठोक पावलं उचलायला पाहिजेत. सूर्यवंशी साहेब खरी परिस्थिती जनतेसमोर आणल्याबद्दल आपले खूप खूप आभार.
सगळ्यांचं राजकारण्यांचा विट आलाय. ह्यांची वृत्तीच नाही सामान्य माणसाला न्याय देण्याची. मग ते मविआ सरकार असो किंवा महायुती सरकार, सगळेच एका माळेचे मणी. ह्यांना फक्त सत्ता उपभोगायला हवी. हे फक्त सामान्य माणसांची पिस काढणार. ह्यांच्या कडून कसल्या अपेक्षा?
ही सगळी प्रकरणं आपल्या मोठाल्या ढुंगणाखली खाली जर अमित शहा आणि फडणवीस दाबत राहिले तर जनतेचे तळतळाट त्यांना 100% भोवणार, नव्हे नव्हे भोवलेच पाहिजेत !!!!!
सुज्ञ मतदार जनता तुमच्या न्यायालयात वाट पाहतेय..की नवं गृहमंत्री कधी न्याय देतात... तरचं साहेब जनतेनं बहुमताने निवडून दिलेले सरकार होईल....अन् सार्थक झाले असे समजावे...🎉🎉🎉🎉
इतक जर घडले असेल तर सैफ अली खान ची सटेटमेंट अजून का घेतली जात नाही. करीनाची का नाही, पकडलेला आरोपी सीडीवरील फोटोशी मुळीच मॅच होत नाही . पहिला पकडलेल्याला मोठ्या मिशा आहेत एवढ्या मोठ्या मिशा तीन ते चार दिवसात वाढल्या का? पोलिस प्रशासन हे न समजण्या इतक अंजान आहे का? असे अनेक प्रश्रण असून जनतेची दिशाभूल केली जात आहे, हे सर्व न समजण्या इतकी जनता दुधखुळी आहे का? इथ कांही तरी गोडबंगाल असून सर्वच मिळालेले आहेत हे नक्की.
हे सर्व घडवून आणणारे मातोश्री पितापुत्र ठाकरे यांच्या विरुद्ध एवढे पुरावे असूनही व होम मिनिस्ट्री हातात असुनही यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
सत्ताधारी पक्ष कुठलाही असो. खरे पक्ष दोनच राज्यकर्ते आणि भोळसट जनता. महायुतीच्या सरकार वर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. एक मोठा नेता दुसऱ्या बड्या नेत्या प्रमाणे आपली विश्वासाहर्ता घालवतोय
सूर्यवंशी साहेब आपण सादर केलेला कोण आहे तो पोलीस कमिशनर हा व्हिडिओ मी ऐकला मला आश्चर्य वाटते उद्धव ठाकरे तसेच तत्कालीन त्यांच्या युतीतील सहकारी पक्ष्यांना उघडे पाडण्यासाठी अत्यंत कार्यक्षम धोरनी व मुत्सद्दी मुख्यमंत्री कार्यरत असताना हवेत वार का मारावे
अहो पण पोलिसांचे बाप असलेले गृहमंत्री काय गोट्या खेळत आहेत? याना सत्याची नाही सत्तेची ओढ आहे असे वाटते.सत्याचा बळी जातोय तर जाऊदे! माझा पक्ष,माझी सत्ता अबाधित राहणे महत्व्वाचे.
पोलिस व्यवसाय आणि वैद्यकीय व्यवसाय यांचा काही संबध नाही, मग एवढी फ्राँड माणसं कशी काय हाँस्पिटल सारखै सेवाभावी संस्थेत उच्च पदस्थ बनतात. तिथे मोठा अवयव बाजार आहे की काय?
काय बरं मजबूरी असेल. राजकारणी आणी भ्रष्ट अधिकारी यांना कुणाला तरी वाचवायचं आहे. नेहमी नेहमी असच होत आलय.का बरं ही लोक या देशाला सौमालीया देश बनवण्यास उत्सुक असतील.परीक्षा पास याच्यासाठी व्हायची असते का?गृहयुद्ध होईल असच जर चालू राहिल तर. पण नाही हिंदू बहुसंख्येने आहेत तोपर्यंत सोसत राहिल जाईल. 1000 वर्ष परकीय शासन गुलामगिरी आणी आता काय फरक आहे?
नमस्कार सर तुमचे सर्व व्हिडीओ माहिती पूर्ण असतात पण ते पाहून मन सुन्न होत आणि मनात विचार येतो एवढं सगळे खुलासे असताना सरकार काहीच करत नसेल तर सत्ता बद्दल करून काय उपयोग आहे
हाय प्रोफाईल केसचे निकाल भारतीय न्यायव्यवस्थेत कधीच लागत नसतात तर ते मॅनेज होत असतात हे कटू सत्य आहे. सामान्य माणूस मात्र अनेक वेळेस निष्कारण भरडला जातो आणि अन्यायाचा धनी बनतो..
योगीजी झिंदाबाद सर्व प्रकाराच्या माफियांना "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "
Not Prabhu, Allah.
योगीजींच्या चपलेजवळही बसायची लायकी नाही.... महाराष्ट्रातील कायदा व्यवस्थेची आणि संबंधित यंत्रणेची!!
Sahi kaha.. yogi ji jaisa ji nyay denewala koi chahiye. Phir satta ka nasha ek mnt me utar jaega
सर्व राजकीय माफीया सारखेच . फक्त योगी आदित्य नाथ याला अपवाद आहेत. ज्या दिवशी ते पंतप्रधान होतील तेव्हा भारताची वाटचाल राम राज्या कडे असेल 👏👏👏
Absolutely True
हा तर कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग याना अडकवण्यात आणि त्रास देण्यातही अग्रणी होता.
तरी गृहमंत्री त्याचे काहीच वाकडे करू शकले नाही की ये सिद्ध याच्याच ग्रुप मधील आहेत?
प्रभाकर जी, खूप धाडसी विधानं करता तुम्ही.
जी अर्थातच खरीच आहेत.
पण आपण कृपया जपून रहा..
खूप भयंकर लोकं आहेत ही.
मी ही हेच लिहिणार होतो. 🙏दादा जपून
आता कोणी काहीं करू शकणार नाहित , मावा आघाडी नाहीं आहे
सत्य हे नेहमीच कटू असते.
मानलं बुवा. आपल्या धाडसाचे खुप खुप कौतुक, आपण एखाद्या सीमेवरील कमांडो पेक्षा ही आपण कामगिरी करताहेत . तेव्हा सॅल्युट
धमकी देताय की... सावध करताय
याचा अर्थ असा होतो का की सरकार कोणाचेही असो; कायदा, न्याय निवाडा सामान्य जनतेसाठी वेगळा आणि High profile criminal cases साठी वेगळा!!!
अगदी बरोबर सामान्य जनता अज्ञानी असते शेवटी जे समोर येते ते खरे मानते आपल्याला कधीच न्याय मिळणार नाही का?
सामान्य जनतेच्या हातात ना पैसा असतो ना पॉवर
बरोबर... पैसा त्याचा न्याय
No hopes@@vrindabaride6686
अगदी बरोबर आहे...आणि मी स्वतः अनुभवलं पण आहे.
ह्या केसेस ला open करुण पुन्हा चौकशी करुण, सत्य बाहेर आना साठी देवेंद्र फडवनिस यांच्या वर दबाव आणला पाहिजे
आपण फक्त चर्चा करत बसणार.निष्पन्न काहीच होणार नाही.सबसे बडा रुपय्या.आणि आणखी एक बाब ती म्हणजे आपण सामान्य जनता इमोशनल फुल आहोत.राजकारणी आतुन सगळे एक ही थालीके चट्टेबट्टे आहेतत.
सहमत
💯 %
Agdi Khar aahe
तरी या राजकारणी लोकांना तुम्हीच मतदान करता ना? म
मग तुम्ही सगळेच सामील. बरोबर. हो म्हणायचा पण बुडात दम नाही.
Shameless leaders आपल्याच Comman lokanchya tax च्या पैश्याची crore chi लाच (court staff crore pati)देऊन सगळे murders माफ!
ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब योगी आदित्य नाथ सिंह सारखे अॅक्शन मोड मधे येऊन काम करतील तेव्हा सर्व सामान्य जनतेच्या मनातील नेता बनेल नाहीतर सत्ता भोगी माणूस 👨 वाटेल व जनतेला राजकारण्यांचा वीट वाटेल 👍
ऑलरेडी फडणवीस सर्व जाणून आहेत
Nothing will happen
मग त्यांना पूर्ण बहुमत द्या कुबड्या घ्यायला लावू नका. नाहीतर मग काकाच्या टोळी ला बरोबर घूयायची वेळ येते.
हाती आलेल्या सत्तेवर पाणी सोडणाऱ्या माणसाला सत्ता भोगी म्हणताना जीभ कचरली नाही कशी तुझी?
तसं काहीच होणार नाही. फडणीस साहेबात तितका दमच नाही. लिहून घ्या.
जनतेने महायुतीला एवढं प्रचंड बहुमत कशासाठी दिलं आता तरी ठोक पावलं उचलायला पाहिजेत. सूर्यवंशी साहेब खरी परिस्थिती जनतेसमोर आणल्याबद्दल आपले खूप खूप आभार.
परमवीर,वाजे जोडी!
पालघर साधु प्रकरण सुद्धा त्याच काळातील आहे.
🙏✔
पैसा असेल तर सर्व manage होते हेच खरं.
आताचे गृहमंत्री याला का वाचवतात तेही कळतच नाही. जर यांच्या विरोधात सगळे पुरावे उपलब्ध आहेत तरी आताचे सरकार गप्प का?
पोलीस कमिशनर पदावरचा माणूस पुरावे ठेवेल असं वाटत असेल तर तुम्ही फार निरागस आहात
सगळ्यांचं राजकारण्यांचा विट आलाय. ह्यांची वृत्तीच नाही सामान्य माणसाला न्याय देण्याची. मग ते मविआ सरकार असो किंवा महायुती सरकार, सगळेच एका माळेचे मणी. ह्यांना फक्त सत्ता उपभोगायला हवी. हे फक्त सामान्य माणसांची पिस काढणार. ह्यांच्या कडून कसल्या अपेक्षा?
फडणवीस साहेब यांना गृहमंत्रालय फक्त राजकीय वअर्थिक तडजोड करण्यासाठीच हवं असत.न्याय मिळवून देण्यात स्वारस्य दिसत नाही.
गप्प का? उत्तर आहे
दोघे सेम च.काही फरक नाही.
उठा आणि देवेंद्र......दोघे ही त्या त्या घटने वेळेस चे मुख्यमंत्री.
ज्या दिवशी फडणवीस हे योगिंच्या बरोबरीचे वाटू लागतील, तो दिवस खरा पावन दिवस म्हणता येईल.
😂
@@RohitThakur-fh3zx अगदी अगदी बरोबर
जागेपणी स्वप्नं पहायची नसतात
राणें एवढे आरोप करतात तर आरोपी त्याला challenge का नाही करत की मी ह्या प्रकरणात नव्हतो.अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल का नाही करत.
Why Rane is not showing his proofs to Court
राणेचे आरोप खरे असतील तर पूरावे का देत नाही हा प्रश्न नाही का पडत😅😅
समोरचा जेव्हा मी गुन्हा नाकारेल किंवा कोर्टात जाईल तेव्हा पुरावे द्यावेच लागतील.
हात दाखवून अवलक्षण कोण करेल.
प्रश्नातच उत्तर आहे
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरचा छळ कोणी केला होता, यांनेच ना? त्याला काय शिक्षा झाली?
मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला,फक्त 3 च आरोपी कसे.पुतळा पडला की पाडला.
परमवीर यांची चौकशी होऊन सर्वाना शिक्षा होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मा देवेंद्र फडणवीस यांनी पाऊल उचलावे हि त्यांना नम्र विनंती!
होणार नाही
तपास यंत्रणा कामचुकार? की अकार्यक्षम. जर तसे असेल तर त्यांना नोकरी वरून त्वरित काढून घरी बसवा.
प्रभाकरजी
यावर निलेश ओझा यांचे काय म्हणणे आहे?
न्याय मिळणार की नाही??????????????
परमवीर सिंह.... पोलिस आयुक्त
ही सगळी प्रकरणं आपल्या मोठाल्या ढुंगणाखली खाली जर अमित शहा आणि फडणवीस दाबत राहिले तर जनतेचे तळतळाट त्यांना 100% भोवणार, नव्हे नव्हे भोवलेच पाहिजेत !!!!!
🙏🙏 भाई तुम्ही बेधडक सर्व विषयावर व्यक्त होता. तुमच्या पत्रकारितेला सलाम. 👍👌👌👌👌
❤❤❤❤ प्रभाकर जी काळजी घ्या तुमची❤
लोक ज्या हाॅस्पिटलला एक प्रतिष्ठित हाॅस्पिटल समजतात त्या लीलावती हाॅस्पिटलचं reputation दिवसेंदिवस जास्तच मलीन होतंय ......
बरोबर
Kharekhure hospital ahe ki hospital cha set? 🤔🤔
सुंदर विषय हाती घेतला , धसास लावा , प्रभाकर जी …. शुभेच्छा
सीएम आणि राज्या चे गृहमंत्री देवाभाऊ आहेत. तेंव्हा देवाभाऊंनी निश्चय केला तर कदाचित काही घडू शकेल कारण मोटाभाईं कडून सुद्धा पाठबळ मिळणं आवश्यक आहे.😊
तुम्ही सांभाळा सूर्यवंशी साहेब नाहीतर तुम्हालाही त्रास होईल
कारण ज्यांनी पुरावे दिले ते सत्तेत आणि जे सुटले ते मोकळे आहेत काळजी तुमची वाटते😢
OMG!! great sir 👏👏Superb investigation!! Take care since this PBS is the most dangerous ones. Why can't he be arrested?
सुज्ञ मतदार जनता तुमच्या न्यायालयात वाट पाहतेय..की नवं गृहमंत्री कधी न्याय देतात... तरचं साहेब जनतेनं बहुमताने निवडून दिलेले सरकार होईल....अन् सार्थक झाले असे समजावे...🎉🎉🎉🎉
Well done Prabhakar ji
Aamhala disha ani sushant la justice pahije aahe
मग फडणवीस ला सांगा😅
इतक जर घडले असेल तर सैफ अली खान ची सटेटमेंट अजून का घेतली जात नाही. करीनाची का नाही, पकडलेला आरोपी सीडीवरील फोटोशी मुळीच मॅच होत नाही . पहिला पकडलेल्याला मोठ्या मिशा आहेत एवढ्या मोठ्या मिशा तीन ते चार दिवसात वाढल्या का? पोलिस प्रशासन हे न समजण्या इतक अंजान आहे का? असे अनेक प्रश्रण असून जनतेची दिशाभूल केली जात आहे, हे सर्व न समजण्या इतकी जनता दुधखुळी आहे का? इथ कांही तरी गोडबंगाल असून सर्वच मिळालेले आहेत हे नक्की.
तेव्हाचे आणि आताचे गृहमंत्री कारभाराच्या बाबतीत सारखेच आहेत
उचलली जीभ, लावली टाळ्याला
आता सरकार बदलले तरी परिस्थिती तिच कशी??? 🙁.
Justice for ssr disha
परमवीर सिंग
याला का वाचवतंय गृहमंत्रायल! 😮
काही गोष्टी खूप विचार करून करायला लागतात घाई करून कदाचित अंगलट येऊ शकते असे मला वाटते.
3 वर्ष लागतात का
प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीला ती वेळ यावी लागते.Pl.see Qvive net work- Ashutosh pathak.
जयहिंद जय महाराष्ट्र, मस्त समजलं
पण मी काय म्हणतो आता ज्यांची सरकार आहे का नाही छडा लावत आहे.
प्रभाकर फक्त एकच अजेंडा आहे मवीआ आणि उध्दव ठाकरे यांना बदनाम करणे.
उद्धव लाच सांगा की,अशी संधी देऊ नकोस... स्वतः बदनाम होण्याची....चांगली कामे कर,चांगले बोल...@@kumarbhivade1873
हे सर्व घडवून आणणारे मातोश्री पितापुत्र ठाकरे यांच्या विरुद्ध एवढे पुरावे असूनही व होम मिनिस्ट्री हातात असुनही यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
सत्ताधारी पक्ष कुठलाही असो. खरे पक्ष दोनच राज्यकर्ते आणि भोळसट जनता. महायुतीच्या सरकार वर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. एक मोठा नेता दुसऱ्या बड्या नेत्या प्रमाणे आपली विश्वासाहर्ता घालवतोय
सूर्यवंशी साहेब आपण सादर केलेला कोण आहे तो पोलीस कमिशनर हा व्हिडिओ मी ऐकला मला आश्चर्य वाटते उद्धव ठाकरे तसेच तत्कालीन त्यांच्या युतीतील सहकारी पक्ष्यांना उघडे पाडण्यासाठी अत्यंत कार्यक्षम धोरनी व मुत्सद्दी मुख्यमंत्री कार्यरत असताना हवेत वार का मारावे
ठाकरे पिता पुत्रांची काळी कर्तृत्वे चव्हाट्यावर यायलाच हवीत.
पोलीस आयुक्त परमजीत सिंग
अरब देशांसारखे कायदे पाहिजेत.
बाबा सिद्दिकी.परवीर सिंह.सचिन वझे.
सगळे पुरावेच नष्ट केल्यावर काय तपास करणार?
आदित्य ला अटक करून व डॉक्टर ला अटक करून बोलता करता येते मग पुरावे बाहेर येतील
बरेचसे पुरावे, ॲड निलेश ओझा आणि श्री खान यांनी दिले आहेत. आणि या पुराव्यानुसार आरोपीला शिक्षा होईल, हे सर्व यू ट्यूब चॅनेलवर ओझा सांगत होते!!!
सचिन वाजे अजून जेल मध्ये आहे , तो अजून पर्यंत काहींचं बोलला नाहीं कसा ??? परमवीर जिवंत आहेच , माफीचा साक्षीदार बनू शकतात नक्कीच
भाजप सरकार कडुन खुप काही अपेक्षा होत्या पन आता ते सर्व अपेक्षा भंग होताना दिसत आहे
अहो पण पोलिसांचे बाप असलेले गृहमंत्री काय गोट्या खेळत आहेत? याना सत्याची नाही सत्तेची ओढ आहे असे वाटते.सत्याचा बळी जातोय तर जाऊदे!
माझा पक्ष,माझी सत्ता अबाधित राहणे महत्व्वाचे.
“देवा”त्याच कृपेने हे सर्व गुन्हेगार सुटणार आहेत बहुतेक.
अशा लोकांना कधी शिक्षा होणार आणि किती दिवस महाराष्ट्रात अशी परिस्थिती राहणार
यात भाजप गुंतलेले असल्याशिवाय हे शक्य नाही
तया, पोलीस, अधीकारी, ची, पेनशन, बद, करायला, पाहीजे,
तेव्हाचे आणि आत्ताचे गृहमंत्री सारखे नाहीत. थोडे सबुरीने घ्या नक्की एकेकाला उलटे टांगणार याची खात्री आहे
पेन्शन बंद करता येत नाही
Wait and watch God never excuse him.
परमवीरसिंगची मुलगी दत्ता मेघेच्या नातूला दिली आहे. म्हणजे प्रेमविवाह झाला होता. असे ऐकले ,वाचले आहे.
शिंदे, फडणवीस काय करतात? डोळ्यावर कातडे ओढून बसलेत का?
प्रभाकर जी मान्सूख हिरेन, कर्मुसे, सुशांत सिंग, दिशा सालियन, पत्रा चाल, खिचघोटाळा, स्वप्ना पाटकर ही प्रकरणे सरकारने गुंडाळली? धन्यवाद.
म्हणूनच फडणवीसा वरचा विश्वास उडाला
सर्व प्रकरणे चालू आहेत. एवढी इच्छा असेल तर स्वतःहून प्रत्येक प्रकरणाची स्थिती जाणून घ्या.
Parambir Singh
फडणवीस साहेब यांनी जनतेचा न्यायाबाबत भ्रमनिरास केला आहे.
ही सगळी प्रकरण दाबून टाकली आहेत
Paisa bolta hai
परमबीर सिंह
Dhanyawad Namaskaar
Prabhakar ji you are great
पोलिस व्यवसाय आणि वैद्यकीय व्यवसाय यांचा काही संबध नाही, मग एवढी फ्राँड माणसं कशी काय हाँस्पिटल सारखै सेवाभावी संस्थेत उच्च पदस्थ बनतात. तिथे मोठा अवयव बाजार आहे की काय?
पण आता सरकार कुणाचे आहे?
का एकही प्रकरणात काहीच घडले नाही.
देवेंद्र जीनी या बाबतीत काहीच केले नाही.
काय बरं मजबूरी असेल. राजकारणी आणी भ्रष्ट अधिकारी यांना कुणाला तरी वाचवायचं आहे. नेहमी नेहमी असच होत आलय.का बरं ही लोक या देशाला सौमालीया देश बनवण्यास उत्सुक असतील.परीक्षा पास याच्यासाठी व्हायची असते का?गृहयुद्ध होईल असच जर चालू राहिल तर. पण नाही हिंदू बहुसंख्येने आहेत तोपर्यंत सोसत राहिल जाईल. 1000 वर्ष परकीय शासन गुलामगिरी आणी आता काय फरक आहे?
How can these criminal people be in high positions?.
Sad part is govt badlun pan kahi upyog nahich.
सत्य
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ,आताचे सरकार गप्प का ?
❤देवेंद्र फडणवीस यांनी पाऊल उचलावे हि त्यांना नम्र विनंती !
माझ्या माहिती प्रमाणे परम वीर सिंग भाजपाच्या मोठ्या नेत्याचे जावई आहेत नेता बहुतेक नागपूरचा आहे.
Vardhecha Ahe
🙏🙏🚩
Power to you for exposing the name or for the claim.
फडणवीस कार्यक्षम गृहमंत्री नाहीत हेच सिद्ध होतय या सर्व घटनांमधून. परमवीर सिंग गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना सुध्दा जुमानत नाही ?
#justiceforsushantsinghrajput
#justicefordishasalian
#justiceforssr
खूपच छान
Hoy sagle chalu aahe devachyach krupene🙏
सिंग साहेब पो. आयुक्त
नमस्कार सर तुमचे सर्व व्हिडीओ माहिती पूर्ण असतात पण ते पाहून मन सुन्न होत आणि मनात विचार येतो एवढं सगळे खुलासे असताना सरकार काहीच करत नसेल तर सत्ता बद्दल करून काय उपयोग आहे
Absolutely ur content SPOTONN!!
PLEASE keep pushing this issue on CM DF...🙏🏼
परमवीर
जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम
Sir, many thanks for your
कंगना, पालघर, wadhwan
Open and brazen murder of Law by Mahavikas Aghadi still gives chill down the spine and Lilavati is a nightmare now.
जय श्रीराम
❤❤
very good
great..!! खूपच छान dots जुळले दादा
Paramveer Singh
परमवीसिंग
@परभाकर, या सगळ्यात एकच दुवा समान आहे, तो म्हणजे गृहमंत्री. हे अतीसभ्य दिसनारे व्यक्ती महाराष्ट्राला लागलेली किड आहे.
परमवीर सिंग अरे हा तर दादा च्या मर्जी तील आयुक्त.??? आकाचा महा आका??
मॅनेजनिस सरकार
हाय प्रोफाईल केसचे निकाल भारतीय न्यायव्यवस्थेत कधीच लागत नसतात तर ते मॅनेज होत असतात हे कटू सत्य आहे.
सामान्य माणूस मात्र अनेक वेळेस निष्कारण भरडला जातो आणि अन्यायाचा धनी बनतो..
👌👌👌
jABARDAST
Bravo prabhakar 👍
Wah ! Sundar ! Kaay najar aahe tumchi !
Daredevil journalist, Mr. Prabhakar ji. Hats off to you ❤🎉💯👍
Good information
अरण्यरूदन ठरणार आहे.
ह्या परमवीर चा पणं game होणार
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
😅😢